News

समतेसाठी हवे आरक्षण

सध्या आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फोडले जात आहे. मात्र, ज्या कारणांसाठी आरक्षण देण्यात आले, तो हेतू साध्य झाला का? याचा विचार विवेकी समाजाने करायला हवा. दलित, शोषित समाज आजही दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. शहरी भागात वास्तव्य करणार्‍या शोषितांची अवस्था काय आहे? त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील…

Read More

समता हे आरक्षणाचे मुख्य तत्त्वज्ञान

दलित आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. याखेरीज इतर मागासवर्गासही सरकारने आरक्षण दिले आहे, तसे निकष राज्यघटनेत आहेत. हे निकष समतेच्या कलमांशी संबंधित आहेत. सरकारी नोकरीतील प्रमाण फारच कमी असल्यास सरकार आरक्षण देऊ शकते. तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास समाजाच्या हितासाठी सरकार तरतुदी करू शकते….

Read More

समता आणि समानतेसाठी हवे आरक्षण

समता आणि समानतेसाठी हवे आरक्षणजारो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, बौद्धिक क्षेत्रात मागास(वंचित) असलेल्या समाजाला आरक्षण देण्यात आले. जात हा त्याचा आधार होता. सामाजिक स्थैर्य आणि संधी प्राप्त व्हावी म्हणून आरक्षण देण्यात आले. आर्थिक निकष हा आरक्षणाचा आधार नाहीच. मूलत: आरक्षण हे दोन प्रकारात मोडते. पहिले म्हणजे शैक्षणिक, नोकरी…

Read More

आरक्षण असावे की नसावे?

PICT0828

आरक्षण असावे की नसावे याबाबत वेगवेगळी मते आहेत. ज्या दीनदलित समाजाने वर्षानुवर्षे उच्चवर्णीयांकडून होणारी अवहेलना सहन केली, त्या वर्गाला घटनेने आरक्षण दिले. तो त्यांचा अधिकारच होता. एककल्ली विचार करून आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणे हे लोकशाहीविरोधी कृ त्य ठरेल. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी आरक्षण हे हवेच. म्हणूनच आरक्षणाचा इतिहासही जाणून…

Read More

आरक्षण म्हणजे काय?

PICT0830

बासाहेब महान व्यक्तिमत्त्व होते. व्यवस्थेतील पिचलेल्या आणि जाणिवा मृत झालेल्या लाखो-करोडो दलितांमध्ये अस्मिता जागृत करून त्यांना माणूस म्हणून जगण्याचे बळ देण्याचे महत्त्वाचे काम आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केले. देशाचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे रस्ते, धरण, प्रकल्प, मोठे उद्योग, विकसित शहरे इतका र्मयादित नसतो, तो व्यक्तिकेंद्रीत असावा लागतो. सामान्य माणूस सर्मथपणे…

Read More

उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया

562926_295120460562765_1875978285_n

घटनेने समानता, भेदभाव नको आणि त्यासाठी नियोजन. असे ठोकताळे ठरविले आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची टक्केवारी ५२ टक्के आहे. त्यात अनुसूचित जातींना १३ टक्के, एसटींना ७ टक्के, ओबीसींना १९ टक्के, एसबीसींना २ टक्के व व्हीजे, एनटींना ११ टक्के अशी आहे. तर केंद्रात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण,…

Read More

सामाजिक व आर्थिक समता

10606538_1581485018735861_3899519832928007783_n

राज्यघटना तयार करताना सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे मूलभूत उद्दिष्ट त्यात नमूद करण्यात आले. ते प्रस्थापित करण्यासाठी १६/४ हे कलम अंतर्भूत करून आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास समूहास सरकारी सेवेमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली. राज्यघटनेने सर्व समान घटकांना समान संधी, समान न्याय मिळावा या दृष्टीने घटनेत अनेक तरतूदी…

Read More

आरक्षणावरून द्वेष नको, समता प्रस्थापित करा

11203095_1595843770633319_1007963362629579241_n

देशात आरक्षणावरून रान उठविले जात असून काही मंडळी आरक्षणविरोधी भूमिका घेत आहेत. मात्र त्यांनी आरक्षणाची पार्श्‍वभूमी समजून घेण्याची गरज आहे. या देशातील व्यवस्थेने वर्षानुवर्षे ज्यांना संधी नाकारली त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. सर्वांना समान संधी मिळायला हवी. मात्र, या देशातील प्रस्थापित व्यवस्थेने वर्षानुवर्षे ज्या वर्गाला संधी…

Read More

समाजोद्धारासाठी आरक्षण हवेच

13901460_1735503950000633_8272467654508115831_n

संपूर्ण देशभरात सामाजिक आरक्षण रद्द करावे किंवा इतर अनेक समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून रान उठविले जात आहे. गुजरातसारख्या विकासात पुढारलेल्या राज्यातून ही ठिणगी पडली. त्याचे लोण आता देशभरात पसरू पाहत आहे; पण काय आहे आरक्षण? त्याची समाजाला किती गरज आहे? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच कल्लोळ करीत असतील….

Read More

आदिम चे ध्येय व उद्दिष्ट

आदिम चे ध्येय व उद्दिष्ट हलबा समाज ला माहीत आहे. @आदिम मागील आठ वर्षापासून हलबा समाजाच्या न्यायासाठीच धरणे आंदोलन करीत आहे. @आदिम ची शाखा वार्ड व गांवा-गांवात आहेत. @आदिम चे नेतृत्व अँड.नंदाताई पराते मैडम करतात आणि त्या वकीलआहेत, हलबांवर सन् 1996 मध्ये एतिहासिक पुस्तक लिहीली आहे.@आदिम च्या राष्ट्रीय अध्यक्ष…

Read More