समतामूलक समाजनिर्मितीशिवाय आरक्षण रद्द करणे अशक्य

11

देशातील जातिव्यवस्था आणि जातीवर आधारित विषमता नष्ट करण्याची आज गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा केवळ आरक्षणासाठी नसून जातिअंतासाठीही होता हे विसरता येणार नाही. मात्र, हल्ली आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण असावे, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याआधी देशातील काही परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. भारतीय सर्व लोक…

Read More

सुयोग्य परिणाम साधण्यासाठी आरक्षण हवेच

PICT0828

महाराष्ट्रात आरक्षणाची टक्केवारी ५२ टक्के आहे. त्यात अनुसूचित जातींना १३ टक्के, एसटींना ७ टक्के, ओबीसींना १९ टक्के, एसबीसींना २ टक्के व व्हीजे, एनटींना ११ टक्के अशी आहे. तर केंद्रात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण, १६.६ टक्के असलेल्या एससी समाजाला १६ टक्के आरक्षण व ७ टक्के…

Read More

हलबा, ओबीसींच्या विकासासाठी आरक्षण हवेच

IMG_3561

आजवर मागास राहिलेल्या समाजाची आरक्षणामुळे काही प्रमाणात प्रगती होत आहे. तो प्रगत झाला, तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे आरक्षण एकप्रकारे देशाच्या प्रगतीलाच हातभार लावते. एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षणामुळे मिळालेल्या संधीवरून हे स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणाचे शुद्ध निकष सांगितले आहेत. आज ओबीसी समाजाची परिस्थितीही फार बिकट आहे. त्यामुळे…

Read More

सामाजिक न्याय आणि समतेसाठी आरक्षण हवेच

PICT0830

आरक्षणाचे निकष हे भारतीय राज्यघटनेने सुस्पष्ट केले असल्यामुळे ते नव्याने तपासण्याची गरज आज वाटत नाही. राज्यघटनेत ‘आरक्षण’ असा शब्द नाही, तर पर्याप्त प्रतिनिधित्व असा उल्लेख आहे. गरिबी दूर करणे, हा आरक्षणाचा मूळ उद्देश नाही. तर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणे आहे, त्यामुळे आरक्षण हा मौलिक अधिकार असून त्याचे…

Read More

आरक्षणामुळे देशाच्या प्रगतीलाच हातभार

आजवर मागास राहिलेल्या समाजाची आरक्षणामुळे काही प्रमाणात प्रगती होत आहे. तो प्रगत झाला, तर देशाची प्रगती होईल. त्यामुळे आरक्षण एकप्रकारे देशाच्या प्रगतीलाच हातभार लावते. एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षणामुळे मिळालेल्या संधीवरून हे स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणाचे शुद्ध निकष सांगितले आहेत. अनेक वर्षांपासून मागास राहिलेला समाज जोपर्यंत मुख्य प्रवाहात…

Read More

आरक्षण : शोषितांच्या कल्याणाचा मार्ग

संपूर्ण देशभरात आरक्षणाच्या मुद्यावरून रान उठविले जात आहे. मात्र, संविधान निर्मात्यांनी ज्या कारणांसाठी आरक्षणाची तरतूद केली, त्यामागची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. समाजातील मागास घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. आज भौतिकदृष्ट्या विकासाचे इमले उभे राहत असले तरी दलित, शोषित समाजाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे…

Read More

आरक्षण जातीच्या आधारावर हा गैरसमज!

आरक्षणाचा आधार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे. तो भारतीय राज्यघटनेने निश्‍चित केला आहे. राज्यातील आणि देशातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयानेही मान्य केला आहे. दुसरी गोष्ट अशी की, अनेकांचा हा गैरसमज आहे. की, आरक्षणाचा एकमेव निकष हा जात आहे. वास्तविक ती वस्तुस्थिती नाही. जातीसोबतच अस्पृश्यता, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण या सर्वांच्या…

Read More

समतेसाठी हवे आरक्षण

सध्या आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फोडले जात आहे. मात्र, ज्या कारणांसाठी आरक्षण देण्यात आले, तो हेतू साध्य झाला का? याचा विचार विवेकी समाजाने करायला हवा. दलित, शोषित समाज आजही दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. शहरी भागात वास्तव्य करणार्‍या शोषितांची अवस्था काय आहे? त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील…

Read More

समता हे आरक्षणाचे मुख्य तत्त्वज्ञान

दलित आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. याखेरीज इतर मागासवर्गासही सरकारने आरक्षण दिले आहे, तसे निकष राज्यघटनेत आहेत. हे निकष समतेच्या कलमांशी संबंधित आहेत. सरकारी नोकरीतील प्रमाण फारच कमी असल्यास सरकार आरक्षण देऊ शकते. तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास समाजाच्या हितासाठी सरकार तरतुदी करू शकते….

Read More

समता आणि समानतेसाठी हवे आरक्षण

समता आणि समानतेसाठी हवे आरक्षणजारो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, बौद्धिक क्षेत्रात मागास(वंचित) असलेल्या समाजाला आरक्षण देण्यात आले. जात हा त्याचा आधार होता. सामाजिक स्थैर्य आणि संधी प्राप्त व्हावी म्हणून आरक्षण देण्यात आले. आर्थिक निकष हा आरक्षणाचा आधार नाहीच. मूलत: आरक्षण हे दोन प्रकारात मोडते. पहिले म्हणजे शैक्षणिक, नोकरी…

Read More